ऋणनिर्देश

जेव्हा पारीची संकल्पना अगदी नवखी होती तेव्हा प्रा. अनन्या मुखर्जी-रीड यांनी पारीची कल्पना, संकल्पना आणि त्यातील स्पष्टता याबाबत फार मोलाचं योगदान दिलं आहे.त्या सध्या टोरॉन्टो येथील यॉर्क विद्यापीठात मुक्त कला, व्यावसायिक अभ्यास विद्याशाखांच्या अध्यापन प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.पारीवर मोठ्या प्रमाणावर शिक्षणाशी संबंधित असणारं साहित्य हे त्यांच्या प्रभावामुळे आहे हे नक्की.


थॉटवर्क्स इंडियामधल्या सेवाभावी सहकाऱ्यांमुळे पारीचा ऑनलाइन मंच उभा राहू शकला आहे. त्यांच्याशिवाय हे काहीही तयार प्रत्यक्षात येऊ शकलं नसतं. अनेकांनी केलेली मदत मोजणं केवळ अशक्य आहे. मात्र मनोज महालिंगम (तेव्हा थॉटवर्क्ससोबत होते) आणि सतीश विश्वनाथन या दोघांची हा प्रकल्प सुरू होण्यात फार महत्त्वाची भूमिका आहे. सिद्धार्थ आडेलकर तेव्हाही आणि आताही या सगळ्याच प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे.


पारी आता दुसऱ्या टप्प्यावर पोचली असताना आमच्यासोबत आदित्य दिपांकर आहे ज्याने वेबसाइटचं डिझाइन आणि तिचं रुप यामध्ये जबरदस्त बदल घडवला आहे. तसंच आमच्यासोबत एकमेव अशी तेजस्वी पुत्राया आहे. पारीची सुरुवात होण्याआधीपासून कोणत्याही तांत्रिक किंवा त्याही पलिकडल्या बाबींसाठी ती कायमच आमच्यासाठी उभी असते.


कित्येकांनी अनेक प्रकारे आणि मोठ्या प्रमाणावर आम्हाला मदत केली आहे.:


सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमः लॉन्च फेज

अनिलकुमार कोडी

अरुणा शण्मुगकुमार

अरविंद राम ए.

बालचंदर स्वामीनाथन

देवराजन एन.

दिनेश कुमार

गौरव मनोहरराव इंगळकर

गोपीनाथ जयबालन

गौरी जयलक्ष्मी आर.

जयकुमार चिन्नपन (टेक लीड, फायनल लॅप)

जयकर जे. वैझ

मनोज एस. महालिंगम (टेक प्रमुख)

मोहित शंकरराव पोटे

मुबाशर नदीम सिबगतुल्ला

प्रदीप्ता कुंडू

राज कुमार

राम रामलिंगम

रामलिंगम सिंगारवेल

सतीश विश्वनाथन

सेंथील व्ही. एस.

सुगंती कृष्णावती टी.

तेजस्वी पुत्राया

विवेक सिंग

लॉजिस्टिक्स टीम

भास्कर जी.

कार्थिक टी.

पूर्णिमा आर. एस.

रत्नाकर नाथ

स्वेचा टेक्नॉलॉजी टीम

भुवन कृष्णा

किरण चंद्रा

प्रवीण चंद्रहास

डिजिटल संग्राहक

वेंकटरमण एस.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमः डिझाइन फेज

दीपा राजकुमार आर.

दीप्ती आर. (टेक प्रमुख)

गायत्री एम. (टेक प्रमुख)

जयकुमार चिन्नप्पन (अंतिम टप्पा - टेक प्रमुख)

लोकेश एस.

निमेश पुलिकापारांबिल

ऑलिव्हिया वॉरिंग

शंकर परमेश्वरन

सतीश विश्वनाथन

वेंकटेशा मदान

विद्यालक्ष्मी एस.

विनोद कुमार आर.

इन्सेप्शन टीम

डेव्हिड सिअॅंग फाँग ओ

कार्तिक कन्नन

कौण्डिण्य गोपाराजू

निखिलेश्वर गामेधार

रुची महाजन

शशांक राघवेंद्र

डिझाइन टीम

आदित्य दिपांकर (टीम प्रमुख)

गौरव शर्मा

समीर बेल्लारे

शिराझ इक्बाल

सुवाणी सुरी

कायदे सल्लागार

रीना कामत

ऋषभ बेली


अनुवादक

क्रेझी फ्रॉग मीडिया टीम

मोहन जी एन (प्रमुख)

नरेन एच. आर.

प्रसाद नाईक

राजाराम तल्लूर

संध्याराणी एन.

संतोष तांप्रापाणी

शमा नंदीबेट्टा

इतर अनुवादक

चंदन डे

छाया देव

चिंता टी. के.

देबोश्मिता भौमिक

हेमंत शाह

ज्योत्स्ना व्ही.

कौशल काळू

कविता मुरलीधरन

मेधा काळे

नरेन एच. आर.

निभा रानी रॉय

पल्लवी कुलकर्णी

पल्लवी मालशे

पुष्पा कंदस्वामी

कमार तबरेझ

रश्मी रेखा दास

रत्ना भराली तालुकदार

सर्वानन पी. के.

शाजी के. ए.

शिरीष खरे

सिद्धार्थ चक्रबर्ती

सिद्धार्थ सुंदरम

स्मिता खटोर

सुब्रमण्यन सुंदररामन

उमा माहेश्वरी

उषा तुरग-रावेली

विलासिनी

विष्णू वरदराजन


कोअर ग्रुप, सपोर्ट, अॅडमिन/गाभा गट, आधार, व्यवस्थापन

अदिती चंद्रशेखर

अमिता जोसेफ

अमिया पाणी

अपर्णा कार्थिकेयन

भारत पाटील

बिनी भरुचा

बिराज पटनाइक

चित्रांगदा चौधरी

दीपा भाटिया

दिव्या जैन

गौरी अाडेलकर

हुतोक्षी डॉक्टर

जयदीप हर्डीकर

जयती व्होरा

ज्योती शिनोळी

कविता कार्नेरो

लुबैना किताबी

मधुश्री मुखर्जी

मॅथ्यू चेरियन

मौशुमी भट्टाचार्य

नमिता वाईकर

नवीन रॉय बेनडिक्ट

ऑलिव्हिया वॉरिंग

ओंकार मांडलेकर

प्रवीण चंद्रहास

पुरुषोत्तम ठाकूर

रेवती आर.

ऋषभ बेली

साइनाथ पी.

संयुक्ता शास्त्री

सतीश विश्वनाथन

शालिनी सिंग

शर्मिला जोशी

श्रेया कात्यायनी

सिद्धार्थ अाडेलकर

सिंचिता माजी

श्वेता डागा

सुबुही जिवानी

सुखदा ताटके

तेजस्वी पुत्राया

ऊर्वशी सरकार

विद्युत काळे

विशाखा जॉर्ज

झाहरा लतीफ


पी. आर. गांधी आणि कंपनी, मुंबईचे पी. आर. गांधी, कार्तिक शाह, दीपक सोनी आणि ईशा ठक्कर यांचे विशेष आभार. तसंच दिल्लीच्या प्रकाश शाह यांचेही त्यांच्या मोलाच्या सहाय्याबद्दल आभार.


आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आमचा कायमच आमचा उत्साह वाढवल्याबद्दल आम्ही काही जणांचे कायम आभारी असू - अभिजीत दत्ता, अनिल चौधरी, मरियम राम, रोमी महाजन, सुदर्शन लोयालका, सुधन्वा देशपांडे आणि विजय प्रशाद.


आमच्यासाठी इतका सारा वेळ देणारे आणि कष्ट घेणारे आमचे सेवाभावी कार्यकर्ते, पत्रकार चित्रपटकर्ते आणि इतर साहित्य पाठवणारे सर्व जण - यांच्याप्रती आम्ही कायम ऋणी राहू. ते इतके सारे आहेत की त्यांची सगळ्यांची नावं इथे देणं शक्य नाही. काही नावं अनावधानाने आमच्याकडनं राहिली असली तर त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. काही असेही आहेत की त्यांचा उल्लेख आम्ही इथे करू शकत नाही. का? ते जिथे काम करतात त्यामुळे!


साइनाथ पी.

पारीचे संस्थापक संपादक