भारताच्या स्वतःच्याच भव्य संग्रहात प्रत्येकानेच सहभागी व्हायला हवं.

तुमच्या देशाचा मागोवा घ्या - कसा?

ग्रामीण भारतासंबंधी माहिती आणि ज्ञानाचं एक अद्वितीय भांडार तयार करण्यात आमची मदत करा.

तुमच्याविषयी आम्हाला काही तरी सांगा आणि सुरुवात तर करा.

प्रोफाइल फॉर्म भरा

साहित्य पाठवा

लिहा, संपादन करा, छायाचित्रं काढा

तुम्ही सध्या तयार होत असलेल्या फिल्म्ससाठी काही लिहू शकता किंवा आधी लिहिलेला भाग संपादित करू शकता. मात्र त्यासाठी संपादकाची बारीक नजर तुमच्याकडे हवी. तुम्ही आमच्या लिखित विभागासाठी लिखाण पाठवू शकता. पारीच्या फिल्मची उपशीर्षकं तुम्ही अनुवादित करू शकता. जास्तीत जास्त भारतीय भाषांमध्ये हे सर्व साहित्य उपलब्ध असावं हे आमचं मोठं ध्येय आहे. तुम्ही इतरही काही लेख इतर भाषांमध्ये अनुवादित करु शकता.


तुमची कौशल्यं आणि तुम्हाला कशात रस आहे हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. त्यासाठी प्रोफाइल फॉर्म भरा.

Upload your articles, photos, document with content ideas through the Content Upload Form

चेहऱ्यांची दुनिया या विभागासाठी फोटो आणि इतर तपशील पाठवण्यासाठी चेहऱ्यांची दुनिया फॉर्म भरा आणि पाठवा.

एखादी फिल्म बनवा

You can produce content for the archive by making films like the ones you already see on this website, so long as these are within PARI’s mandate and objectives. Get in touch with us to know what would be suitable for the archive. The basic principle: it’s got to be on the everyday lives of everyday people in rural India. Share your ideas about what topics/ areas you wish to make a film on. We can take it further from there. Know that you can record content for PARI on your cell phone camera. Please share your audio/video clip links through this  Content Upload Form.

संशोधन

Find online content already on the archive and send us links to it. Or research a vital topic – for instance, the lives of agricultural labourers in rural India – and collaborate with us on building a fund of information, photographs and data on that subject. Besides, you can send us any studies or reports in electronic form which you know of and that are relevant to rural India. Have a look at PARI's 'Resources' section to know what’s already there and get a better idea of what we’re looking for. Do share any relevant reports you find through this Content Upload Form

अनुवाद करा

विविध लिखाण भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून आम्हाला सहाय्य करा. तुमची कौशल्यं आणि तुम्हाला कशात रस आहे हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. यासाठी प्रोफाइल फॉर्म भरुन पाठवा.

चेहऱ्यांची दुनिया

भारतीयांसारखं चेहऱ्यांचं वैविध्य खचितच दुसरीकडे सापडणार नाही. या एकमेव आणि सर्वात मोठ्या चेहऱ्यांच्या संग्रहात भर घालण्यासाठी तुमच्याकडे काही चेहरे आहेत का?

चेहऱ्यांची दुनिया विभागात भर घाला

तुमचं साहित्य पाठवायला तयार?

तुमचं साहित्य साइटवर पाठवण्यासाठी तयार आहे? नक्की काय आवश्यक आहे याची खात्री करून घेण्यासाठी एकदा पारी मार्गदर्शक सूचना पाहून घ्या.

साहित्य पाठवा

देणगी द्या - पारीच्या एखाद्या प्रकल्पाला आर्थिक सहकार्य करा

पारीच्या सध्या चालू असणाऱ्या प्रकल्पांना तुम्ही अर्थसहाय्य करू शकता. किंवा तुम्हीच असा एखादा प्रकल्प हाती घ्या जो तुमच्या राज्यातला किंवा जिल्ह्यातला, ग्रामीण भारताच्या एखाद्या अशा पैलूविषयी असेल ज्याकडे लक्ष दिलं जावं असं तुम्हाला वाटतं.

पारीला देणगी द्या