मुझफ्फनगरच्या शौरो गावातील रहिवाशी गाझीपूरमध्ये नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्न पाठवण्यासाठी पैसे गोळा करतायत. कित्येक जण ऊसशेतीचं कर्ज असूनसुद्धा रेशन पुरवतायत
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.