कलाहांडी जिह्यातील दुलेश्वर तांडी उर्फ 'रॅपर डूल रॉकर' शिकवण्या घेतो, बांधकाम करतो आणि कधीकधी स्थलांतर. या गाण्यातून तो लॉकडाऊनमध्ये स्थलांतरितांच्या व्यथेमुळे आपल्याला होणारा मनस्ताप व्यक्त करतो.
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.