एक-बटाटा-गीत

Idukki, Kerala

Feb 21, 2017

एक बटाटा गीत

केरळच्या ईडमालकुडी गावात कोणी बटाटा खात नाही किंवा इंग्रजीचा चकार शब्दही बोलत नाही. पण इथल्या आदिवासी मुली मात्र बटाट्याच्या सन्मानार्थ एक आगळं-वेगळं गाणं चक्क इंग्रजीत गातात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Pallavi Kulkarni

पल्लवी कुलकर्णी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची अनुवादक आहे.