मालवणच्या-मच्छीमार---बाजारात-आणि-दर्यावरही

Sindhudurg, Maharashtra

Dec 03, 2020

मालवणच्या मच्छीमार – बाजारात आणि दर्यावरही

महाराष्ट्राच्या मालवण तालुक्यात – आणि देशभरात – स्त्रिया मासळीच्या धंद्याचा कणा आहेत. मासळीची खरेदी, सुकवणं, साठवण ते बाजारात साफ करून विक्री असं सगळं करत असूनही त्यांना पुरुष मच्छीमारांच्या बरोबरीने अनुदान मिळत नाही

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Manini Bansal

Manini Bansal is a Bengaluru-based visual communication designer and photographer working in the field of conservation. She also does documentary photography.

Author

Trisha Gupta

Trisha Gupta is a Bengaluru-based marine conservationist studying shark and ray fisheries along the Indian coastline.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.