स्थानिक आदिवासी समूहांचा आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा कडवा विरोध असतानाही कोळशाचे साठे खाणकामासाठी खुले करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे छत्तीसगडचा हसदेव आरंद जंगल पट्टा धोक्यात आला आहे
चित्रांगदा चौधरी एक स्वतंत्र पत्रकार आणि पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाच्या मुख्य समूहाच्या सदस्य आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.