पारीचा स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरातल्या ३०० गावांना जायचंय आणि इतर गोष्टी तर लिहायच्या आहेतच पण मुख्य म्हणजे ही मालिका तयार करायचीयेः गावातल्या एखादं दृश्य आणि त्या छायाचित्राचं हुबेहूब रेखाचित्र. त्याच्या या मालिकेतलं हे पहिलं पान. छायाचित्र किंवा रेखाचित्र पूर्ण पाहण्यासाठी त्यावरील पट्टी हवी तिथे सरकवा