लडाखच्या स्नेमो गावातले त्सेरिंग आंगचुक शेतात काम नसतं तेव्हा आपला फिरता माग घेऊन गावोगावी जातात आणि लोकरीचं कापड विणतात, त्यांची खासियत असलेलं हे कापड ‘स्नाम्बू’ म्हणून ओळखलं जातं
स्टान्झिन साल्डन २०१७ साठी लेह लडाखच्या पारी फेलो आहेत. पिरामल फौंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप च्या राज्य
शैक्षणिक परिवर्तन प्रकल्पामध्ये त्या गुणवत्ता सुधार व्यवस्थापक आहेत. त्या अमेरिकन इंडिया फौंडेशन च्या डब्लू जे क्लिंटन
(२०१५-१६) फेलो होत्या.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.