new-narratives-of-our-fragmented-history-mr

Prayagraj, Uttar Pradesh

Mar 21, 2025

खंडित इतिहासाची नवी कथनं

आपल्या देशाचं सध्याचं उद्विग्न करणारं तरीही आशेचा किरण असलेलं वास्तव आणि आपला वादग्रस्त इतिहास एकमेकांच्या हातात हात घालून येतात आणि एका कवीच्या शब्दात पुराणातल्या विविध कथांचा आधार घेत काही सांगू पाहतात

Illustration

Mohan

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Anshu Malviya

अंशु मालवीय हिंदी कवी आहेत आणि आजवर त्यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते प्रयागराजचे रहिवासी असून शहरी गरीब आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसोबत सामाजिक व सांस्कृतिक कार्य करतात. सर्वांच्या सामायिक वारशासंबंधीही ते कार्यरत असतात. 

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Illustration

Mohan

Mohan is a freelance illustrator and writer from Mumbai.