प्रत्येक वर्षी, पश्चिम ओडिसातून दलित समाजातील वादक रायपूरच्या चौकात जमतात. ओबीसी समाजातील नाचकाम करणाऱ्यांकडून आपल्या गटाला काम मिळण्याची त्यांना प्रतीक्षा असते
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Prajakta Dhumal
प्राजक्ता धुमाळ संवादक आणि प्रशिक्षक असून लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहणारी प्राजक्ता लेखन, संपादन आणि अनुवाद करते.