वारली-पाड्यावरची-अलिकडची-दिवाळी

Palghar, Maharashtra

Apr 17, 2019

वारली पाड्यावरची अलिकडची दिवाळी

शहरांचा झगमगाट आणि फटाक्यांपासून दूर, मुंबईच्या वेशीवरच्या एका आदिवासी पाड्यावर माझ्या कुटुंबाने दर वर्षीप्रमाणे दिवाळी साजरी केली, पारंपरिक पदार्थ, सामुदायिक प्रथा आणि निसर्गाप्रती आदर आणि आनंद व्यक्त करत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Mamta Pared

पत्रकार ममता परेड (१९९८-२०२२) हिने २०१८ साली पारीसोबत इंटर्नशिप केली होती. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. आदिवासींच्या, खास करून आपल्या वारली समुदायाचे प्रश्न, उपजीविका आणि संघर्ष हा तिच्या कामाचा गाभा होता.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.