मध्य प्रदेशातल्या दमोह जिल्ह्यात प्रामुख्याने अकुशल महिला विड्या वळण्याचं काम करतात. हे काम कष्टाचं आहे. या कामातून अत्यल्प मजुरी पदरात पडते. आरोग्यसेवांचा लाभ मिळावा आणि रास्त वेतन मिळावं यासाठी विडी कामगारांचा लढा अविरत सुरू आहे. राज्य सरकारने जारी केलेलं ओळखपत्र बरीच आश्वासनं देतं, पण मुळात ते मिळवणंच तितकंसं सोपं नाही
अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.
See more stories
Student Reporter
Kuhuo Bajaj
Kuhuo Bajaj is an undergraduate student of Economics, Finance and International Relations at Ashoka University. She is keen to cover stories on rural India.
See more stories
Editor
PARI Desk
PARI Desk is the nerve centre of our editorial work. The team works with reporters, researchers, photographers, filmmakers and translators located across the country. The Desk supports and manages the production and publication of text, video, audio and research reports published by PARI.