२०२० साली देशाच्या राजधानीत आपण एक भयंकर गोष्ट पाहिली. कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं करणार्या शेतकर्यांना दिल्लीत प्रवेश नाकारण्यात आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा पंजाबमधला प्रचार टिपेला पोहोचलेला असताना तिथले शेतकरी आपल्या या ‘कर्जा’ची परतफेड करत आहेत, मात्र अहिंसक पद्धतीने
विशव भारती पारीचे वरिष्ठ फेलो आहेत आणि गेल्या दोन दशकांपासून पंजाबमधील शेतीसंकट आणि प्रतिकार चळवळीं संदर्भात सातत्याने लेखन करत आहेत.
See more stories
Editor
P. Sainath
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.