छत्तीसगडच्या चंद्रा कुटुंबियांसारखे जम्मूमधले इतरही स्थलांतरित कामगारांच्या हातची कामं टाळेबंदी सुरू झाली आणि बंद पडली. आसपासच्या इमारतीतल्या लोकांनी दिलेल्या धान्यावर त्यांची गुजराण झाली आणि आता कामंही हळू हळू मिळायला लागली आहेत
रौनक भटने २०१९ साली पारीमध्ये इंटर्नशिप केली आहे. तो पुण्याच्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापिठात पदवीचं शिक्षण घेत आहे. रौनक कवी आणि चित्रकार असून विकासाचे अर्थशास्त्र हा त्याचा आवडीचा विषय आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.