पेनुगोलानूत-आता-मिरचीची-चव-उतरली

Krishna, Andhra Pradesh

Jul 02, 2018

पेनुगोलानूत आता मिरचीची चव उतरली

मिरचीचं पीक हातचं गेलं त्याला १८ महिने होऊन गेले पण आंध्र प्रदेशच्या ८७ शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या पाण्डी वेंकय्यांनी फेब्रुवारीमध्ये जीव दिला आणि बाकीचे अजूनही नुकसानीशी दोन हात करतायत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rahul Maganti

राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.