पंजाबमधल्या दलितांनी आतापर्यंत १६२ गावांमधली मिळून तब्बल ४,२१० एकर पंचायत जमीन परत मिळवली आहे. आता ते १९७२ च्या जमीन धारणेची कमाल मर्यादा या कायद्यानुसार (Land Ceiling Act) नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन बाळगणाऱ्या सवर्ण जातींची मालकी असणाऱ्या जमिनीवर दावा करताहेत
विशव भारती पारीचे वरिष्ठ फेलो आहेत आणि गेल्या दोन दशकांपासून पंजाबमधील शेतीसंकट आणि प्रतिकार चळवळीं संदर्भात सातत्याने लेखन करत आहेत.
See more stories
Editor
P. Sainath
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Jayesh Joshi
पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.