in-virudhachalam-art-from-the-earth-mr

Cuddalore, Tamil Nadu

Nov 22, 2025

मातीमय कला, मातीमय कथा

तामिळनाडूतलं विरुधाचलम्. मातीकाम करणारे इथले कलाकार सिरॅमिक मूर्ती आणि मातीचे दिवे बनवतात. हल्ली त्यांना या कामातून ना स्थिर उत्पन्न मिळतं; ना दमदार ओळख! तरीसुद्धा ते कार्यरत राहतात; मातीमय कलेतून मातीमय कथा साकारण्यासाठी!

Translator

Amruta Walimbe

Author and Photographer

M. Palani Kumar

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author and Photographer

M. Palani Kumar

एम. पलानी कुमार हे पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे छायाचित्रकार आहेत. वंचित आणि कामगार महिलांचे जीवन टिपणारे छायाचित्रकार ते आहेत. पलानी यांना २०२१ मध्ये अम्पिफाय अनुदान प्राप्त झाले, आणि २०२० मध्ये सम्यक दृष्टी व फोटो साउथ एशिया अनुदान प्राप्त झाले. २०२२ मध्ये त्यांना पहिल्या दयानिता सिंह-पारी डॉक्युमेंटरी पुरस्काराने गौरवण्यात आले. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.