अर्ध्यावर सोडलेली, मलबा पडलेली आपल्या शेतातली विहीर बघताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या गणोरी गावातल्या कारभारी जाधवांना रोज आठवत राहतं, झालेलं नुकसान – घेतलेलं कर्ज, गहाण ठेवलेली शेतजमीन, वाढते व्याजदर, मजुरीचा खर्च आणि खर्चलेला वेळ. हे सारं कशामुळे झालं? सरकारी कार्यालयात चकरा मारल्या, पैसा चारला तरीही अजून त्यांना विहिरीसाठीचे अनुदान मिळालेलेच नाही
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Chhaya Deo
छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.