दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया हे संपूर्णपणे डिजिटाइझ केलं गेलेलं, क्यूरेट केलेलं, स्थिर छायाचित्रांचं कदाचित पहिलंच प्रदर्शन असावं. याचं वैशिष्ट्य हे की प्रत्यक्षात मांडलं गेलेलं हे फोटो प्रदर्शन कल्पकपणे ऑनलाइन सादर केलं गेलं आहे
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.