दादू-साळवे-वामनवाणी-गाणारा-शाहीर

Apr 14, 2023

दादू साळवे: वामनवाणी गाणारा शाहीर

बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतरही दादू साळवेंसारखे शाहीर आपल्या गीतांमधून जातीअंताची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जात राहिले. आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दादू साळवे या चळवळीतल्या आपल्या योगदानाविषयी बोलतायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Keshav Waghmare

Keshav Waghmare is a writer and researcher based in Pune, Maharashtra. He is a founder member of the Dalit Adivasi Adhikar Andolan (DAAA), formed in 2012, and has been documenting the Marathwada communities for several years.

Editor

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते. 

Illustration

Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.