cold-hot-wet-road-workers-in-ladakh-mr

Leh, Jammu and Kashmir

Oct 28, 2025

वाटेवर काटे वेचीत चाललो...

करपवणारं ऊन, बर्फाळलेली थंडी, अवकाळी पाऊस नि अचानक येणारे पूर… हे आता हिमालयातल्या उंच पर्वतरांगांचं वास्तव बनू लागलंय. इथल्या रस्त्यांच्या कामावर राबणाऱ्या मजुरांना हवामान बदलाच्या या अघोरी माऱ्याचा परिणाम सोसावा लागतोय. त्याचं दर्शन घडवणारी ही छायाचित्रकथा

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ritayan Mukherjee

रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.