मुदुमलईतील आदिवासी – विश्वासघात आणि विस्थापन
मुदुमलई व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातल्या सात पाड्यांवरच्या आदिवासी कुटुंबांनी नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारून त्यांच्या पूर्वजांपासून असलेल्या जमिनी सोडून दिल्या, फसवणूक आणि धाकदपटशाच्या या त्यांच्या कहाण्या
१३ फेब्रुवारी २०२० । प्रीती डेव्हिड


























