छळ-होवो-वा-छेडछाड-पोटासाठी-नाचते-मी...

Pune, Maharashtra

Oct 10, 2018

छळ होवो वा छेडछाड, पोटासाठी नाचते मी…

ग्रामीण महाराष्ट्रातील मंगला बनसोडे यांच्या तमाशा फडात नाचणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांचं काम म्हणजे खात्रीशीर कमाई, पण सोबतच त्यात आहे लैंगिक शोषण, घाम काढणारं वेळापत्रक, खाजगीपणाचा अभाव आणि कधी कधी तर तमाशाच्या फडातली बाळंतपणं देखील.

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Vinaya Kurtkoti

विनया कुर्तकोटी पुण्याच्या स्वतंत्र पत्रकार आणि कॉपी एडिटर आहेत. त्या कला आणि संस्कृतीविषयी लिहितात. विनया कुर्तकोटी यांचे अन्य लेखन

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.