‘साफ पाण्याची चैन आम्हाला परवडत नाय’
मागच्या वर्षीचा अपुरा पाऊस आणि दीर्घकालीन कारणांमुळे या वर्षाच्या सुरुवातीलाच गाळतऱ्यातले पाण्याचे स्रोत आटले, परिणामी पालघर जिल्ह्यातल्या या गावच्या बायांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी रोज २५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे
ऑगस्ट ८, २०१९ । श्रद्धा अगरवाल





















