the-last-drops-of-castor-oil-in-jambhali-mr

Kolhapur, Maharashtra

Jan 20, 2024

जांभळीच्या शतायुषी एरंडीची गोष्ट

कोल्हापुर जिल्ह्यात जिथे तिथे उसाचे फड दिसत असले तरी नारायण आणि कुसुम गायकवाडांच्या रानातली एरंडीची मोजकी झाडं त्यातही उठून दिसतात. गेल्या साठ वर्षांपासून दर वर्षी एरंडीची लागवड आणि त्यापासून हाताने तेल काढण्याचं काम सुरूच आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Editor

Dipanjali Singh

दीपांजली सिंह पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. त्या पारी लायब्ररीसाठी कागदपत्रांचे संशोधन आणि संकलन देखील करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.