हिमालयात निवडणुकीचा मुद्दाः माझा रस्ता, नको हमरस्ता
उत्तराखंडच्या उंचावरच्या गावांमध्ये मैलोनमैल चढण चढणाऱ्या लोकांचा सवाल आहे की ११ एप्रिलला मत दिल्यानंतर सत्तेत येणारा कोणता राजकीय पक्ष अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण करणार आहे