शाळकरी-मुलंः-डिजिटल-दुफळीतून-डिजिटल-फाळणीकडे

Palghar, Maharashtra

Oct 17, 2020

विद्यार्थी डिजिटल दुफळीतून डिजिटल फाळणीकडे

'ऑनलाईन शिक्षणा'च्या पाठी लागलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात तलासरीसारख्या गरीब आदिवासी भागात हे असं शिक्षण प्रत्यक्षात कसं असेल? मुळातच पराकोटीच्या विषमतेला आणखी चालना कशी मिळतीये, याचा पारीने घेतलेला मागोवा

Translator

Kaushal Kaloo

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.