कामाठीपुऱ्यात-हताशेतही-आशेची-आस

Central Mumbai, Maharashtra

Jan 07, 2021

कामाठीपुऱ्यात हताशेतही आशेची आस

कामाठीपुऱ्यातल्या धंदा करणाऱ्या बाया आपल्या मुलांना सन्मानाचं जिणं देण्याचा प्रयत्न करतायत. हालअपेष्टांच्या महामारीत अडकलेल्या या स्त्रियांचं वास्तव मांडणाऱ्या दोन कहाण्या वाचून स्फुरलेली ही एक कविता

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.