५ एप्रिल रोजी नऊ मिनिटं दिवे चालू बंदकरण्याच्या घटनेचा अनेक लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव पडला. अहमदाबादेतील एका कवयित्रीने त्यावर दिलेली प्रतिक्रिया...
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.