पोलीस कॉन्स्टेबल दामिनीवर तिच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह तिघांनी बलात्कार केला आणि सगळी यंत्रणा तिच्या विरोधात उभी राहिली. न्याय मिळवण्यासाठी तिचा लढा सुरूच आहे. त्याचीच ही गोष्ट
Jyoti is a Senior Reporter at the People's Archive of Rural India; she has previously worked with news channels like 'Mi Marathi' and 'Maharashtra1'.
See more stories
Editor
Pallavi Prasad
पल्लवी प्रसाद या मुंबईच्या मुक्त पत्रकार आहेत. त्या ‘यंग इंडिया फेलो’ आहेत. लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्लिश वाङ्मयात त्या पदवीधर झाल्या आहेत. जेंडर, संस्कृती आणि आरोग्य या विषयांवर त्या लिहितात.
See more stories
Series Editor
Anubha Bhonsle
मुक्त पत्रकार असणार्या अनुभा भोसले या २०१५ च्या ‘पारी फेलो’ आणि ‘आयसीएफजे नाइट फेलो’ आहेत. अस्वस्थ करणारा मणिपूरचा इतिहास आणि ‘सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या(अफ्स्पा)’चा तिथे झालेला परिणाम या विषयावर त्यांनी ‘मदर, व्हेअर इज माय कंट्री?’ हे पुस्तक लिहिलं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.