हळदीच्या-व्यवसायाची-गुरुकिल्ली-शोधणारी-तमिळ-नाडूची-अक्षया

Erode, Tamil Nadu

Feb 07, 2022

हळद उद्योगाची गुरुकिल्ली शोधणारी तमिळ नाडूची अक्षया

इरोड्याची अक्षया कृष्णमूर्ती फक्त २१ वर्षांची आहे. आपल्या व्यवसायाद्वारे स्थानिक हळद उत्पादक शेतकऱ्यांना मदत करत असतानाच ती आपल्या शिक्षणाचा खर्च उचलतीये आणि खरं तर कृषी उद्योगातल्या उतरंडींनाच आव्हान देतीये

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Aparna Karthikeyan

अपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.