सत्तरी-पार-तरी-कोळंबी-पकडणाऱ्या-गोविंदम्मा-वेलु

Chennai District, Tamil Nadu

Oct 28, 2022

सत्तरी पार तरी कोळंबी पकडणाऱ्या गोविंदम्मा वेलु

गोविंदम्मा वेलु चेन्नईच्या बकिंगहम कॅनॉलमधल्या पाण्यात डुबकी लगावत कोळंबी धरतात आणि आपलं व आपल्या कुटुंबाचं पोट भरतात

Translator

Medha Kale

Text Editor

Vishaka George

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

M. Palani Kumar

एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Text Editor

Vishaka George

विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.