मदुराईचे-करगट्टम-कलाकारः-ना-काम-ना-कमाई

Madurai, Tamil Nadu

Jun 21, 2021

मदुराईचे करगट्टम कलाकारः ना काम, ना कमाई

तमिळ नाडूतल्या करगट्टम कलाकारांचं पोटच या कलेवर अवलंबून आहे पण सध्या काम आणि कमाई नसल्याने त्यांचे हाल सुरू आहेत – या महासाथीमुळे आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहील याची त्यांना चिंता लागून राहिलीये

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

M. Palani Kumar

एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Text

Aparna Karthikeyan

अपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.