भंडाऱ्यात-पावसाची-ओढ-आणि-ओढगस्तीतले-शेतकरी

Bhandara, Maharashtra

Oct 26, 2019

भंडाऱ्यात पावसाची ओढ आणि ओढगस्तीतले शेतकरी

विदर्भातल्या या जिल्ह्यात मुबलक पाणी उपलब्ध होतं, आता तिथे पावसाचा स्वभाव बदलत चाललाय. सध्या ‘वातावरणीय घडामोडींचा केंद्रबिंदू’ म्हणून गणल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या या बदलांमुळे धान शेतकरी अनिश्चिततेच्या आणि नुकसानीच्या गर्तेत सापडले आहेत

Translator

Medha Kale

Series Editors

P. Sainath and Sharmila Joshi

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Reporter

Jaideep Hardikar

जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते. 

Editor

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

Series Editors

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Series Editors

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.