न्यायालयाकडून एखाद्या दलिताने न्यायाची अपेक्षा केली तर काय होत असावं? बहुतेक वेळा तर तिथपर्यंत पोचायलाच मोठा संघर्ष करावा लागतो किंवा गुन्हा घडून वर्षं उलटली तरी आरोपपत्रच दाखल केलं जात नाही. अट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी शिथिल करण्याविरोधात देशभरात सध्या चालू असलेली आंदोलनं पाहता, जवळ जवळ २० वर्षांपूर्वीची ही दोन लेखांची मालिका आताही तितकीच सार्थ ठरते
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.