जोशीमठः-घरांना-भेगा-आशांना-तडे

Chamoli, Uttarakhand

Jan 23, 2023

जोशीमठः घरांना भेगा, आशांना तडे

एकेक करत घरं आणि इतर इमारतींच्या भिंतींनी तडे जायला लागलेत. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या गावात हजारो रहिवाशांसमोर अनिश्चिती आणि नुकसान आ वासून उभं आहे

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Shadab Farooq

शादाब फारूख दिल्ली स्थित मुक्त छायाचित्रकार असून तो नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया येथे जनसंवाद विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

Editor

Urvashi Sarkar

ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.