वयाच्या ७३ व्या वर्षी पी. व्ही. चिन्नातंबी सुदूर जंगलामध्ये एकाकी वाचनालय चालवतात. केरळमधल्या घनदाट जंगलाने वेढलेल्या इडुक्की जिल्ह्यात, १६० पुस्तकांच्या वाचनालयातून – ज्यात सर्व अभिजात साहित्य आहे – गरीब मुथावन आदिवासी नियमितपणे पुस्तके नेतात, वाचतात आणि येऊन वाचनालयात परतही करतात
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.