मुंबईच्या मढमधल्या कोळीवाड्यातल्या कोळ्यांची कुटुंबं उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यातून वेगवेगळ्या कामांसाठी मजूर आणतात – गावलेली मासळी किनाऱ्यावर आणणं, ती निवडणं, सुकवणं आणि जाळी दुरुस्त करणं, इत्यादींसाठी
श्रेया कात्यायनी एक छायाचित्रकार आहे आणि चित्रपटनिर्मिती करते. २०१६ मध्ये तिने, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मीडिया अँड कल्चरल स्टडीज मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता ती पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडियासाठी पूर्ण वेळ काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.