नोव्हेंबर २०१६ मध्ये, दिल्लीतील एका मॉलमध्ये सेप्टिक टँक साफ करत असताना चंदन दलोई मरण पावला. ‘आमच्याच जातीच्या लोकांना गटारं साफ करण्यासाठी कामावर का ठेवलं जातं आणि अजूनही लोक गटारात कसे काय मरतायत,’ त्याची पत्नी पुतुल सवाल करते
भाषा सिंग या स्वतंत्र पत्रकार आणि लेखिका आहेत. त्यांचं ‘अदृश्य भारत’ (हिंदी), (‘अनसीन’ इंग्रजी, २०१४) हे पुस्तक २०१२ साली पेंग्विनने प्रकाशित केलं. उत्तर भारतातील शेती संकट, अणुप्रकल्पांचं राजकारण आणि प्रत्यक्षातलं वास्तव, दलित, स्त्रिया आणि अल्पसंख्याकांचे हक्क यावर त्यांच्या पत्रकारितेचा भर राहिला आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.