the-warp-and-weft-of-rekha-bens-life-mr

Surendranagar, Gujarat

Jul 23, 2024

रेखा बेनच्या आयुष्याचा ताणा आणि बाणा

मोटा टिंबला गावातल्या एकल माता असलेल्या रेखा बेन वाघेला गुजरातची सुप्रसिद्ध पटोला साडी विणतात. दुहेरी इकत नक्षीमुळे लोकप्रिय झालेल्या या रेशमी साड्यांइतकीच त्यांच्या आयुष्याची गोष्टही साधी-सोपी नाही

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Umesh Solanki

उमेश सोलंकी अहमदाबाद स्थित छायाचित्रकार, बोधपटकार आणि लेख आहेत. त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुशाफिरी करायला त्यांना आवडतं.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.