in-nagar-denying-schooling-to-the-deprived-mr

Ahmednagar, Maharashtra

Oct 11, 2024

नगरमध्ये वंचितांपासून शाळा आणखी दुरावणार?

विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा समूह शाळांचा प्रयोग सुरू आहे, मात्र भटक्या समाजातले अनेक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यताही बळावताना दिसत आहे

Author

Jyoti

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Jyoti

Jyoti is a Senior Reporter at the People's Archive of Rural India; she has previously worked with news channels like 'Mi Marathi' and 'Maharashtra1'.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.