यवतमाळमध्ये आणि महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात लग्न संकट आहे. पुरुषांना लग्नासाठी मुली मिळेनात; तरुण मुलींची पसंती गरीब शेतकऱ्यापेक्षा सरकारी कर्मचाऱ्यालाच अधिक. आक्रसलेल्या कृषी उत्पन्नाचा हा थेट परिणाम. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न आणि लग्नाची धूसर शक्यता लक्षात घेण्याजोगी आहे
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Mukta Sardeshmukh
मुक्ता सरदेशमुख औरंगाबाद स्थित पत्रकार आणि अनुवादक आहे. जगभरातील साहित्य आणि संगिताची चाहती असून ती हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकते.