नयागाव, हरयाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील एक ‘शहरी खेडं’ म्हणजे ‘सहस्रकाच्या शहरा’तील मॉल आणि कार्यालये यांच्या अगदी विरुद्ध. बारा मेच्या मतदानानंतर इथल्या रहिवाश्यांना त्यांच्या गावातील अत्यावश्यक सेवासुविधा पूर्ण व्हाव्यात ही अपेक्षा आहे
शालिनी सिंग काउंटरमीडिया ट्रस्टची संस्थापक विश्वस असून ही संस्था पारीचं काम पाहते. शालिनी दिल्लीस्थित पत्रकार असून पर्यावरण, लिंगभाव आणि सांस्कृतिक विषयांवर लेखन करते. २०१७-१८ साली ती हार्वर्ड विद्यापीठाची नेइमन फेलो होती.
Translator
Chhaya Deo
छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.