वर्षानुवर्षे छत्तीसगड राज्यातून आदिवासी आंध्र प्रदेशात शेतमजुरीसाठी स्थलांतरित होत होते किंवा सशस्त्र क्रांतीकाऱ्यांच्या हिंसक कारवायांमुळे ज्यांना सीमेपलिकडे जावं लागलं होतं ते आता परतू लागले आहेत. मात्र सुरक्षित वाटत असल्यामुळे बरेचसे लोक आपल्या नव्या भूमीतच राहण पसंत करत आहेत. आवश्यक सोयींचा अभाव असला किंवा सरकारी कार्यालयात त्यांची नावं चुकीची छापली जात असली तरी
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.