santhals-in-the-promised-land-of-purnia-mr

Purnia, Bihar

Oct 30, 2025

पुर्नियाची वचनभूमी : संथालांचा भूमीहक्कासाठी लढा

संथाल आदिवासी आजही त्या भूमीअधिकाराच्या लढ्याला सामोरे जात आहेत, जो लढा त्यांच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी बिहारमध्ये दिला होता. आणि यातला सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे, हे तेच राज्य आहे जे स्वातंत्र्यानंतर भूमी सुधारणा कायदा करणाऱ्यांपैकी सर्वात पहिलं राज्य होतं

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Umesh Kumar Ray

उमेश कुमार राय हे तक्षशिला-पारी वरिष्ठ फेलोशिप (२०२५) चे पहिले प्राप्तकर्ता आहेत. ते बिहारमध्ये राहतात आणि स्वतंत्र पत्रकार म्हणून वंचित समुदायांसाठी लेखन करतात. उमेश हे २०२२ या वर्षात पारी फेलो राहिले आहेत.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.