पाकयॉन्गचे त्शेरिंग दोरजी भुटिया आणि त्यांचे सुबक धनुष्यबाण!
आधुनिक साधनं आणि उपकरणांनी सिक्कीमची तिरंदाजीची बाजारपेठ काबीज केलेली आहे. पण ८३ वर्षीय त्शेरिंग दोरजी भुटिया मात्र अजूनही जुन्या, पारंपारिक पद्धतीचेच धनुष्यबाण बनवतात! या राज्यातल्या तिरंदाजांनी तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे हे विशेष
Jigyasa Mishra is an independent journalist based in Chitrakoot, Uttar Pradesh.
Translator
Prajakta Dhumal
प्राजक्ता धुमाळ संवादक आणि प्रशिक्षक असून लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहणारी प्राजक्ता लेखन, संपादन आणि अनुवाद करते.