१४ मार्च २०२४ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात हजारो शेतकरी आणि शेतमजूर महापंचायतीसाठी जमले होते. सरकारला तीन वर्षांपूर्वीच्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणं हा या शांततापूर्ण रॅलीचा हेतू होता, जी अद्याप पूर्ण झाली नाहीत
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Author
Namita Waikar
नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.
Photographs
Ritayan Mukherjee
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.