a-hundred-and-eight-feet-incense-stick-mr

South 24 Parganas, West Bengal

Jun 04, 2024

एकशे आठ फुटी उदबत्ती

देव आणि त्‍याचे भक्‍त यांची धामधूम आता संपली आहे. मंदिराचं उद्‌घाटन झालं आहे. त्‍यानंतर आता देशाचा पोत बदलतो आहे आणि हलक्‍या विनोदाची फोडणी देत कवीने त्‍याचा वेध घेतला आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Poems and Text

Joshua Bodhinetra

जोशुआ बोधिनेत्र यांनी जादवपूर विद्यापीठातून तुलनात्मक साहित्य या विषयात एमफिल केले आहे. एक कवी, कलांविषयीचे लेखक व समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते असणारे जोशुआ पारीसाठी अनुवादही करतात.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Illustration

Atharva Vankundre

अथर्व वणकुन्द्रे हा मुंबईतील कथाकथनकार व चित्रकार आहेत. त्याने जुलै ते ऑगस्ट २०२३ दरम्यान पारीमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.