११००-मृतदेहांना-आणि-पूर्वग्रहांना-तिलांजली

Chennai, Tamil Nadu

Oct 22, 2020

१,१०० मृतदेहांना आणि पूर्वग्रहांना तिलांजली

एकीकडे कोविड-१९ ने मरण पावलेल्यांना मृत्यूनंतरही भेदभाव आणि हिंसेचा सामना करावा लागतोय, पण तमिळ नाडूमधल्या एका सेवाभावी गटाने मात्र जात-धर्म न पाहता हजारो कुटुंबांना त्यांच्या जिवलगांचे अंत्यविधी करायला मदत केलीये

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Kavitha Muralidharan

कविता मुरलीधरन चेन्नई स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत. पूर्वी त्या 'इंडिया टुडे' च्या तमिळ आवृत्तीच्या संपादक आणि त्या आधी 'द हिंदू' वर्तमानपत्राच्या वार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्या सध्या पारीसाठी व्हॉलंटियर म्हणून काम करत आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.